जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान – करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर, दि.20 / ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी) कोल्हापूर, दि.20(जिमाका) :…
शैक्षणिक
दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्त तयार केल्या “टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू”
फोटो ओळ : समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यानी दिवाळी निमित्त बनवलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…
“महाराष्ट्र राज्य विधानसभा”साठी निवडणूक जाहीर : शंभर टक्के मतदानासह पारदर्शक व भयमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन करा
“महाराष्ट्र राज्य विधानसभा”साठी निवडणूक जाहीर – (सर्व फोटो : संदर्भ संग्रहीत). शंभर टक्के मतदानासह पारदर्शक व भयमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन करा – जिल्हा निवडणूक अधिकारी,…
संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार..!
संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार..! – युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचे सूचक विधान – सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन शहरातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून आणला सुमारे 25 कोटींचा निधी –…
निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखत “महाराष्ट्र” अजिंक्य
निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखत “महाराष्ट्र” अजिंक्य – डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्सवर 4 – 0 गोलने एकतर्फी मात – कोल्हापूर मनपास्तर (19 वर्षाखालील मुले गट) शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा –…
“एक राखी” पत्रकार बंधूंसाठी..!
“एक राखी” पत्रकार बंधूंसाठी..! – प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी राबविला आदर्शवत अनोखा “रक्षाबंधन” उपक्रम : उपक्रमाचे दुसरे वर्ष – पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव – 140 वर्षांची जोपसली शैक्षणिक परंपरा.. कोल्हापूर :…
चेस असोसिएशन जिल्हा संघटनेवरील सर्व आरोप खोटे व तथ्यहीन
चेस असोसिएशन जिल्हा संघटनेवरील सर्व आरोप खोटे व तथ्यहीन – चेस असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष भरत चौगुले यांची माहिती – बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम – कोल्हापूर जिल्हा संघटना राज्य…
“डंका”.. “हरीनामाचा”…!
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली). *१९ जुलैला चित्रपटगृहात वाजणार ‘डंका… हरीनामाचा’* ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव…
*राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
*राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक* – *शाहू प्रेमींनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन* कोल्हापूर, दि. 14 (जिमाका)…
कोल्हापूर क्षयमुक्त करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे : धर्मा राव
कोल्हापूर क्षयमुक्त करण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे यावे : धर्मा राव – निक्षय मित्र अंतर्गत केंद्रीय पथकाची मॅक असोसिएशनला भेट कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) / ( “लोकमानस न्यूज 4” विशेष…