*निधन वार्ता*

श्रीमती पार्वती हांडे*

*निधन वार्ता*
*श्रीमती पार्वती हांडे*

*कोल्हापूर :* शिवाजी पेठ येथील (1458 ए वॉर्ड ऊभा मारुती चौक राजघाट रोड, कोल्हापूर.) श्रीमती पार्वती किसन हांडे (वय 83) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना,नातवंडे,परतुडं असा मोठा परिवार आहेत.

You may also like

error: Content is protected !!