भावपूर्ण श्रद्धांजली

कै. लक्ष्मीबाई शामराव थोरवत

कोल्हापूर : रविवार पेठ, सणगर गल्ली येथील कै. लक्ष्मीबाई शामराव थोरवत (वय 75) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना  नातेवाईक व मित्रपरिवाराकडून  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 
दिवसकार्य :  रविवार दि. 9 रोजी सणगर गल्ली, रविवार पेठ येथे दिवसकार्य होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!