निधन वार्ता
लक्ष्मीबाई शामराव थोरवत
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज  4″ – प्रतिनिधी).
रविवार पेठ, सनगर गल्ली येथील लक्ष्मीबाई शामराव थोरवत (वय 75) यांचे आकस्मिक निधन झाले. त्या शाहू सेनेचे शहर अध्यक्ष सुनिल थोरवत यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन विधी : उद्या गुरुवार दि. 30 रोजी सकाळी 9 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.

You may also like

error: Content is protected !!