47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 23 उमेदवार तर 48 हातकणंगले मधून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात
– कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
– 47 कोल्हापूर लोकसभा निवडणूक : प्रमुख लढत दुरंगी – शाहू शहाजी छत्रपती, (पक्ष –इंडियन नॅशनल काँग्रेस) (चिन्ह- हात) विरुद्ध संजय सदाशिवराव मंडलिक, (पक्ष – शिवसेना) (चिन्ह- धनुष्यबाण)*.
– *48 हातकणंगले लोकसभा निवडणूक – प्रमुख लढत तिरंगी : . धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना), (चिन्ह- धन्युष्यबाण)., विरुद्ध राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष – स्वाभिमानी पक्ष), (चिन्ह- शिट्टी). विरुद्ध सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), (चिन्ह- मशाल).
कोल्हापूर दि. 22 : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी ).
लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 साठी 47 कोल्हापूर लोकसभा व 48 हातकणंगले या मतदार संघात 7 मे, 2024 रोजी मतदान होत असून या निवडणूकीसाठी (47 कोल्हापूर) मधून 23 तर (48 हातकणंगले) येथून 27 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत., अशी माहिती कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे.
47 कोल्हापूर लोकसभा निवडणूक : प्रमुख लढत दुरंगी – शाहू शहाजी छत्रपती, (पक्ष –इंडियन नॅशनल काँग्रेस) (चिन्ह- हात) विरुद्ध संजय सदाशिवराव मंडलिक, (पक्ष – शिवसेना) (चिन्ह- धनुष्यबाण)*.
*47 कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी*
*(1) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार*
1. शाहू शहाजी छत्रपती, (पक्ष –इंडियन नॅशनल काँग्रेस) (चिन्ह- हात)
2. संजय भिकाजी मागाडे, (पक्ष – बहुजन समाज पार्टी) (चिन्ह- हत्ती)
3. संजय सदाशिवराव मंडलिक, (पक्ष – शिवसेना) (चिन्ह- धनुष्यबाण)*
(2) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार*
*(राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)*
4. संदिप भैरवनाथ कोगले, (पक्ष –देश जनहित पार्टी, ) (चिन्ह- बॅट)
5. बसगोंडा तायगोंडा पाटील, (पक्ष –भारतीय जवान किसान पार्टी), (चिन्ह- भेटवस्तु)
6. अरविंद भिवा माने, (पक्ष – भारतीय राष्ट्रीय दल ), (चिन्ह- कॅरमबोर्ड)
7. शशीभूषण जीवनराव देसाई, (पक्ष –अखिल भारत हिंदू महासभा,), (चिन्ह- रोड रोलर)
8. सुनील नामदेव पाटील, (पक्ष – नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), (चिन्ह- गॅस सिलेंडर)
9. संतोष गणपती बिसुरे, (पक्ष –अपनी प्रजाहित पार्टी), (चिन्ह- सीसीटीव्ही कॅमेरा).
*(3) इतर उमेदवार*
10. इरफान आबुतालिब चांद, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-हिरवी मिरची)
11. कुदरतुल्ला आदम लतिफ, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- शिवणयंत्र)
12. कृष्णा हणमंत देसाई, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- नारळाची बाग)
13. कृष्णाबाई दिपक चौगले (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- हिरा)
14. बाजीराव नानासो खाडे, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- ऊस शेतकरी)
15. नागनाथ पुंडलिक बेनके, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- शिट्टी)
16. माधुरी राजू जाधव, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- प्रेशर कुकर)
17. मुश्ताक अजीज मुल्ला, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- दुरदर्शन)
18. मंगेश जयसिंग पाटील, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-ईस्त्री)
19. ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कोट)
20. राजेंद्र बाळासो कोळी, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- किटली)
21. सलीम नुरमंहमद बागवान, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह-अंगठी)
22. सुभाष वैजू देसाई, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- लिफाफा)
23. संदिप गुंडोपंत संकपाळ, (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- बॅटरी टॉर्च)
*47 कोल्हापूर लोकसभा निवडणूकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी*
1. विरेंद्र संजय मंडलिक, (पक्ष –अपक्ष),
2. रुपाली दिलीप सोनुले (रुपा वायदंडे), (पक्ष –रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
3. राहुल गोविंद लाड, (पक्ष –अपक्ष),
4. मालोजीराजे शाहू छत्रपती, (पक्ष –अपक्ष),
——–—––———————————–
*48 हातकणंगले लोकसभा निवडणूक – प्रमुख लढत तिरंगी : . धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना), (चिन्ह- धन्युष्यबाण)., विरुद्ध राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष – स्वाभिमानी पक्ष), (चिन्ह- शिट्टी). विरुद्ध सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), (चिन्ह- मशाल).
*48 हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी*
*(1) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार*
1. रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष – बहुजन समाज पार्टी), (चिन्ह- हत्ती)
2. धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना), (चिन्ह- धन्युष्यबाण)
3. सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरुडकर (पक्षशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), (चिन्ह- मशाल).
*(2) नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार*
*(राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)*
4. इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी), (चिन्ह- खाट)
5. डॉ. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी), (चिन्ह- टीलर)
6. दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (पक्ष –ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) (चिन्ह- सिंह)
7. धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी), (चिन्ह- ऑटो रिक्षा)
8. डि.सी. पाटील दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा पाटील (पक्ष- वंचित बहुजन आघाडी), (चिन्ह-प्रेशर कुकर )
9. रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी), (चिन्ह- भेटवस्तु)
10. राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष – स्वाभिमानी पक्ष), (चिन्ह- शिट्टी)
11. शरद बाबुराव पाटील, (पक्ष – एकच मिनिट नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), (चिन्ह- गॅस सिलेंडर)
12. संतोष केरबा खोत (पक्ष – कामगार किसान पार्टी), (चिन्ह- नारळाची बाग).
*(3) इतर उमेदवार*
13. अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- चिमणी)
14. आनंदराव तुकाराम थोरात, (पक्ष- अपक्ष), (चिन्ह- किटली)
15. आनंदराव वसंतराव सरनाईक, (फौजू बापू) (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- बॅटरी टॉर्च)
16. जावेद सिंकदर मुजावर, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- फुगा)
17. लक्ष्मण श्रीपती डवरी (पक्ष –अपक्ष) (चिन्ह- अंगठी)
18. लक्ष्मण शिवाजी तांदळे, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- हिरा)
19. प्रा. परशुराम तम्मान्ना माने, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- सफरचंद)
20. मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष), (चिन्ह- स्पॅनर)
21. महंमद मुबारक दरवेशी (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- एअर कंडिशनर)
22. अरविंद भिवा माने (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कॅरम बोर्ड)
23. देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष), (चिन्ह- ट्रक)
24. राजेंद्र भिमराव माने, (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- दुरदर्शन)
25. रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष), (चिन्ह- कपाट)
26. शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- बॅट)
27. सत्यजित पाटील (आबा)- (पक्ष – अपक्ष), (चिन्ह- माईक)
*48 हातकणंगले लोकसभा निवडणूकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी*
1. धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – अपक्ष),
2. वेंदातिका धैर्यशिल माने, (पक्ष –अपक्ष)
3. बाबासो यशवंतराव पाटील (अपक्ष),
4. शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष),
5. सुनिल विलास अपराध, (पक्ष –अपक्ष),
****