निधन वार्ता

सौ. आनंदी महादेव टिपुगडे.

कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4″ – प्रतिनिधी)

नरसिंह गल्ली, पाचगांव (ता. करवीर) येथील सौ. आनंदी महादेव टिपुगडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

You may also like

error: Content is protected !!