लोकशाहीतील सर्वात मोठा सण : लोकोत्सव : 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणूक 2024 जाहीर : चुनाव का पर्व... देश का गर्व...

लोकशाहीतील सर्वात मोठा सण : लोकोत्सव : 19 एप्रिल पासून मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणूक 2024 जाहीर : चुनाव का पर्व… देश का गर्व…

– देशात एकूण सात टप्प्यात होणार मतदान (19 एप्रिल पहिला टप्पा, 26 एप्रिल दुसरा टप्पा, 7 मे तिसरा टप्पा, 13 मे चौथा टप्पा, 20 मे पाचवा टप्पा, 25 मे सहावा टप्पा व 1 जून सातवा टप्पा).

– महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात होणार मतदान

– कोल्हापुरात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी होणार मतदान

– मुंबई, ठाणे एम एम आर रिजन मधील सर्व सहा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी होणार मतदान.

चार जूनला एकाच वेळी देशातील मतमोजणी याच दिवशी ठरणार नवीन सरकार.

 

16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.

निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. भारतात 97.8 कोटी हून अधिक मतदार मतदान करणार. दीड कोटी कर्मचारी निवडणूक अधिकारी प्रक्रिया पार पाडणार. 55 लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम तयार. साडेदहा लाख पोलिंग बूथ. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक होणार. एक पॉईंट 82 कोटी नवीन मतदार. युवती मतदार 85 लाख. 82 लाख प्रौढ 48 हजार तृतीयपंथी 49.7 कोटी पुरुष 47.1 कोटी महिला मतदार. युथ मतदार नाही तर ब्रँड अँबेसिडर बनणार. बुथवर पिण्याचे पाणी, स्वच्छताग्रह उन्हापासून बचावासाठी शेड आदींची मूलभूत सुविधा. 85 वर्षावरील अपंग मतदारांचे घरी जाऊन मतदान करून घेणार व्हीलचेअर सुविधा. मतदानाबाबत कोणतीही माहिती वेबसाईटवर मिळणार मतदाराला सीव्हीजील ॲपवर तक्रार नोंदवता येणार, एक एप्रिल पर्यंत अठरा वर्षे पूर्ण असणारा मतदार, उमेदवाराची प्रत्येक माहिती वेबसाईटवर असणार, निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही, मसल पावर रोखण्यासाठी सुरक्षायंत्रणेसोबत काम करणार, मसल मनी पाॅवर रोखण्याचे आव्हान, डबल मतदान करणाऱ्या वर कठोर कारवाई, हिंसामुक्त ही जबाबदारी आमची , 18 ते 21 वर्षे 21 पॉईंट 50 कोटी मतदार. सोशल मीडिया फेक न्यूज अफवा पसरण्यावर होणार कारवाई, खोट्या बातम्या मागची सत्यता आम्ही देणार, पक्षांनी स्टार प्रचारकांना आमच्या नियमांची माहिती द्यावी, वैयक्तिक टीका द्वेष निर्माण होईल अशी वक्तव्य नको, विमान, हेलिकॉप्टर मधून आलेल्या वस्तूंची तपासणी होणार. लोकसभा निवडणुकीसाठी 16 मार्च 2024 पासून आचारसंहिता लागू.

You may also like

error: Content is protected !!