श्री गजानन महाराज (शेगांव) प्रगट दिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ (रजि.)तर्फे रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 ते रविवार दि. 3 मार्च 2024 या काळात श्री गजानन  महाराज (शेगांव) प्रकट दिन निमित्त "हरिनाम व श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा" : श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ (रजि.) चे अध्यक्ष रावसाहेब इंगवले यांची माहिती

श्री गजानन महाराज (शेगांव) प्रगट दिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

– श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ (रजि.) चे अध्यक्ष रावसाहेब इंगवले यांची माहिती

– श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ (रजि.)तर्फे रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 ते रविवार दि. 3 मार्च 2024 या काळात श्री गजानन  महाराज (शेगांव) प्रकट दिन निमित्त “हरिनाम व श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा”

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

श्री गजानन महाराज (शेगांव) भक्त मंडळ (रजि.)तर्फे रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 ते रविवार दि. 3 मार्च 2024 या काळात श्री गजानन  महाराज (शेगांव) प्रकट दिन निमित्त  बिनखांबी गणेश मंदिराजवळ “हरिनाम व श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती अध्यक्ष रावसाहेब इंगवले यांनी दिली.

हरिनाम व श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा”

या अंतर्गत दररोज होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण ह भ प मोहनराव भोसले महाराज  सकाळी ७ ते ९ अभिषेक व आरती, तर सौ चित्रा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ४ ते ९ महिला व पुरुष भजनी मंडळ कार्यक्रम होणार आहे. रविवारी दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी हरिनाम व श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा” ला सुनील श्रेष्ठी हस्ते श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करून प्रारंभ झाला.

 

प्रकट दिन उत्सव समाप्ती समारंभ : सकाळी 8 ते 9 श्री गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, 10 ते 12 ह भ प भरत महाराज गतीर नाशिककर यांचे काल्याचे किर्तन, 12 ते 2 पालखी सोहळा माजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, सचिव शिवराज नायकवडे, शिवसेना शहरप्रमुख (उबाठा) रविकिरण विष्णुपंत इंगवले, राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक अजित मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बाबा पार्टे, जयेश कदम, राजू चव्हाण (बन्ना शेठ), दुर्वास कदम, शेखर पोवार, चंदन नवरुखे, आबासाहेब जगदाळे, राजू घोरपडे, किसन ठोंबरे, सचिन पोवार, चंद्रकांत सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 2 वा. आरती – वेताळमाळ तालीम मंडळ अध्यक्ष अजित रामभाऊ चव्हाण तर दुपारी 2 ते 5 या वेळेत भागीरथी महिला मंडळ अध्यक्ष अरुंधती धनंजय महाडिक व पि.के. दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

 

हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष रावसाहेब इंगवले, व्यवस्थापक रामचंद्र इंगवले, सेक्रेटरी भरत पाटील, उपाध्यक्ष मोहन पोवार, कार्याध्यक्ष अरविंद सरनोबत,  खजानिस विष्णुपंत चेंडके, सदस्य सचिन चितोळे, सुकुमार लाड, रणजीत यादव आदींसह प्रगट दिन उत्सव महिला कमिटी : संयोजिका राणी रावसाहेब इंगवले, अध्यक्ष सुमन वाडेकर, उपाध्यक्ष सुनीता शिंदे, सेक्रेटरी रंजना चव्हाण, खजानिस वैशाली मंडलिक, सदस्य दीपा पोवार, मालन पोवार , सुषमा खेडेकर, चित्रादेवी देशमुख, स्मिता कातवरे, उज्वला सरनाईक, मधुमती मोहिते, स्मिता पोवार, छाया माने, विमल मेढे, लक्ष्मीबाई थोरवत, भारती माने, मधुबाला पाटील, वनिता देऊळकर, पुष्पा पाटील, निर्मला शिंदे , सविता भोसले, पुष्पलता यादव, कल्पना जाधव, सुजाता कवडे. पुरुष कमिटी : संयोजक निशांत वाकडे , अध्यक्ष राहुल इंगवले, उपाध्यक्ष सुनील थोरवत, सचिव वरिष्ठ पत्रकार व प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मारुतीराव तेली, खजानिस सुनील राठोड, उदयसिंहराजे पाटील, सदस्य देवेंद्र सरनाईक, अजित सूर्यवंशी, अमित इंगवले, प्रवीण नाळे , प्रकाश मिठारी, नयन देसाई, विजय पाटील, किसन ठोंबरे, संतोष पाटील, राजू करंबे, अभिमन्यू देशमुख, अजित खापणे , विशाल सरनोबत, संदीप चेंडके, दीपक शिंदे, दादा कदम, राजू उन्हाळकर , पवन इंगवले , सुरेंद्र पंडित, सागर कटके, अशोक महाडिक, विशाल हारुगले. महाप्रसाद कमिटी : अध्यक्ष ऋषिकेश इंगवले, उपाध्यक्ष अनिकेत शिंदे, सचिव स्वप्नील निकम, सुमित, सदस्य सुरेश मोरे, मोहित मंडलिक, प्रकाश सावंत, शिवराज चव्हाण, आकाश मोहित, परेश टिपूगडे,  लहुजी शिंदे, धनाजी पाटील, रोहित कांबळे, अमित पवन इंगवले, शेख, किरण असुरकर, सदलगे, पिंटू परमाळे , उमेश जाधव, अनंत सरनाईक , बापू डावरी , योगेश गुरव, सुहास माईनकर. वारकरी कमिटी : ह भ प संजय निकम नंदवाळ, ह भ प बाळासो गुरव कासारवाडा, ह भ प विलास पाटील महाराज पाडळी, ह भ प लाड महाराज. उत्सव महिला कमिटी  : अध्यक्षा आरती पाटील, उपाध्यक्ष छाया जाधव, सचिव सोनल नाळे, सृष्टी पवार , धनश्री सुर्वे , स्नेहा इंगवले, रोहिणी वाकडे, निकिता इंगवले, आर्या पाटील, प्रणोती सुभेदार, संजना लोखंडे, अश्विनी जाधव, श्रुती पाटील, अमृता पाटील, शर्वरी भोसले, प्राची पोवार, दीक्षा पाटील, सुप्रिया थोरवत, अनिता जाधव. आदी भक्त परिवार परिश्रम घेत आहेत.

 

गण गण गणात बोते

ज्या भक्तांना वर्गणी देणगी शिधा ( बेसन पीठ, ज्वारी, कांदे, तांदूळ, गहू, तूरडाळ) द्यावयाचा असेल. त्यांनी तो मंडळाचे कार्यालयात आणून द्यावा. देणगी वर्गणीची पोचपावती देण्यात येईल. ज्या भक्तांना “श्रीं”ची सेवा करावयाची असेल. त्यांनी मंडळातून ज्वारी पीठ शनिवार दिनांक 2 मार्च 2024 पासून घेऊन जाणे व भाकरी करून रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आणून देणे., असे आवाहन प्रगट दिन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You may also like

error: Content is protected !!