शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा
– श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे पारंपरिक वाद्याच्या गजरात शाही लवाजम्यासह भव्य मिरवणूक
– शहर व उपनगरात अवतरला शिवकाळ : परिसरातील वातावरण बनले भगवामय
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).