15 वी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन (राजस्थान कोटा) यश अबॅकस परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश

- सुनील बोंगाळे यांची माहिती : यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

15 वी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन (राजस्थान कोटा) यश अबॅकस परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे यश

– सुनील बोंगाळे यांची माहिती

– यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कोल्हापूर : ( “लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

15 वी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन (राजस्थान कोटा) यश अबॅकस परीक्षेमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. अशी माहिती सुनील भोंगाळे यांनी दिली.

फोटो ओळ : 15 वी नॅशनल मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन (राजस्थान कोटा) यश अबॅकसचे गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांसमवेत मार्गदर्शक दिपाली सुनील बोंगाळे, सुनील वसंत बोंगाळे, यश सुनील बोंगाळे, शोभा वसंत बोंगाळे आदी उपस्थित.

असे आहेत गुणवंत व यशवंत विद्यार्थी

प्रथम क्रमांक

 हर्ष संदीप पाटील, साद ताशिरहुसैन मुल्ला, आलोक अनिल भानसे, श्रीतेज प्रमोद पाटील, स्वास्ति संदीप मिठारी, अथर्व संजय धनगर या सर्व विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दुसरा क्रमांक

स्मुर्ती सुजित परिट, आराध्या किशोर डोंगरे, आदर्श राजु सुतार, आर्यन संतोष फुटाणे, वृषभ राजेंद्र पाटील या सर्वांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे.

तिसरा क्रमांक

मिताली अमोल दानोळे, पूर्वा प्रमोद शेटे, आयान समीर शिकलगार
या सर्वांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

चतुर्थश्रेणी

साहिद तशिरहुसेन मुल्ला, श्रवण पिंटू खोत, मैत्री प्रमोद शेट्टी
हे सर्व चतुर्थश्रेणी मध्ये आले आहेत.

You may also like

error: Content is protected !!