कोल्हापूरची आरती पाटील पहिली “स्पोर्ट्स स्कॉलरशिप ” मानकरी

- श्रीमंत बाबासाहेब नाडगोन्डे मेमोरियल ट्रस्टतर्फे आन्तर राष्ट्रीय खेळाडू केदार नाडगोन्डे यांची माहिती

कोल्हापूरची आरती पाटील पहिली “स्पोर्ट्स स्कॉलरशिप ” मानकरी

– श्रीमंत बाबासाहेब नाडगोन्डे मेमोरियल ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार नाडगोन्डे यांची माहिती

– badminton पासूनच scholarship ला सुरुवात

कोल्हापूर  : (“लोकमानस न्यूज 4” – विशेष प्रतिनिधी)

कोल्हापूरची आरती ज्ञानोबा पाटील हिची para olympics मध्ये badminton संघात निवड झाली आहे. या तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे बाबासाहेब नाडगोन्डे मेमोरियल trust ची पहिली “स्पोर्ट्स scholarship” ची मानकरी ठरली आहे.  अशी माहिती श्रीमंत बाबासाहेब नाडगोन्डे मेमोरियल ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार नाडगोन्डे यांनी दिली आहे.

आजोबांच्या नावाने  sports scholarship चा नविन उपक्रम

1970 साली बाबासाहेबानी आपल्या जवळच्या मित्रान्चूया सहकार्याने कोल्हापूर जिल्हा सन्घटना स्थापन केली होती. त्यांचे नातू केदार नाडगोन्डे आन्तर राष्ट्रीय खेळाडू यानी आपल्या आजोबांच्या  नावाने आसलेल्या trust मार्फत हा sports scholarship चा नविन उपक्रम चालू केला. आणि या उपक्रमाची सुरूवात badminton पासूनच सुरू केली.

scholarship… एक वर्षाची पूर्ण फी…

पुणे येथील solaris club मध्ये झालेल्या कार्यक्रमात जयन्त पवार ( अध्यक्ष .solaris clib) यांच्या हस्ते ही scholership देण्यात आली.  या  scholarship ची रक्कम म्हणजे तीची एक वर्षाची पूर्ण फी आहे.

यावेळी  महेश कुलकर्णी (manager Barkaly bank),  कौस्तुभ नाडगोन्डे (विश्वस्थ – नाडगोन्डे ),  केदार नाडगोन्डे (सचीव- नाडगोन्डे trust), चैतन्य नाईक ( कीच -आरती पाटील) आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!