कोल्हापूर : शिवाजी पार्क येथील प्रा. निळकंठ रामचंद्र पालेकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी, बुधवार दि. ०२/११/२०२२ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे
रक्षा विसर्जन : शनिवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.